शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कर्मचा:याची बॅग लंपास

By admin | Updated: September 18, 2014 00:20 IST

लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली.

दौंड : लातूरहून मुंबईकडे निघालेल्या महावितरणच्या कर्मचा:याची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग घेऊन चोरटय़ांनी पोबारा केल्याची घटना दौंड रेल्वे स्थानकावर बुधवारी पहाटे घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या घटनेची चोरीची तक्रार न नोंदवता केवळ बॅग गहाळ झाल्याची नोंद करून आपली जबाबदारी झटकली आहे. 
मनोज हेंगणो (वय 27, रा. औसा, ता. औसा, जि. लातूर) हे महावितरणच्या लातूर परिमंडल कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई येथील मुख्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी 9 ते 1क् कर्मचा:यांबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीसंबंधीची मूळ कागदपत्रे घेऊन लातूर-मुंबई एक्स्प्रेसने मंगळवारी रात्री निघाले होते. बुधवारी पहाटे साडेतीन ते पावणोचारच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकावर ही गाडी येताच गाडीत आधीच दबा धरून बसलेल्या चोरटय़ाने हेंगणो यांच्याकडील बॅग हिसकावली आणि ते गाडीतून उतरून रूळ ओलांडून धावू लागला. हेंगणो यांनी त्या चोरटय़ाचा पाठलाग केला. परंतु त्या चोरटय़ाचा साथीदार आधीच मोटारसायकल घेऊन तयार होता. दोघेही मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत  पळून गेले. या बॅगमध्ये महावितरणची महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ‘पैसे घ्या; पण बॅग टाकून द्या’ असे हेंगणो यांनी चोरटय़ांना विनवण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. बॅगेत हेंगने यांचा मोबाइल, 5क्क् रुपये रोख, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुक असा ऐवज होता. 
 
4हेंगणो यांनी या घटनेची फिर्याद देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी चोरीची फिर्याद नोंदवून घेण्यास नकार देत केवळ बॅग गहाळ झाल्याची नोंद केली. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून.