शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बचत गट महिलांना ६० पैसे दराने कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST

बकोरी (ता. हवेली) गावातील शिवकन्या महिला स्वयंसहायता समूह यांना एचडीएफसी बॅंक व हवेली पंचायत समिती समन्वयाने गुरुवार (दि. २ ...

बकोरी (ता. हवेली) गावातील शिवकन्या महिला स्वयंसहायता समूह यांना एचडीएफसी बॅंक व हवेली पंचायत समिती समन्वयाने गुरुवार (दि. २ सप्टेंबर) महिला बचत गटातील महिलांना ६० पैसे दराने कर्जवाटप करण्यात आले. या वेळी बकोरी गावाच्या सरपंच शांताबाई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सविता वारघडे, ग्रामपंचायत पंचायत सदस्या ऐश्वर्या संदिप कांबळे, ग्रामसंघ अध्यक्षा संध्या वारघडे, पल्लवी कांबळे, शुभांगी काळे अंजना बहिरट, लक्ष्मी शितकल, बॅंकेचे रिलेशनशिप मॅनेजर अनिल पाटील, पंचायत समितीच्या क्लस्टर अधिकारी बेबी गायकवाड, बचत गटाच्या सीआरपी पूजा नितिन वारघडे व महिला उपस्थित होत्या.

बचत गटाच्या माध्यमातून बकोरीसह परिसरातील महिलांसाठी विविध व्यावसायभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबवून स्वयंरोजगार उपलब्ध दिला जाईल. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी बचत गट सीआरपी पूजा वारघडे यांनी सांगितले.

040921\img-20210904-wa0006.jpg

महीलाना कर्ज वाटप करण्यात आले