शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: May 13, 2017 04:57 IST

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व पुरावा नष्ट केल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व पुरावा नष्ट केल्याने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ही ठोठावला. पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. अर्जुन बाबूराव नाटेकर उर्फ नाचेकर (वय २५, रा. कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अर्जुन याचे खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याप्रकरणी सरकारी वकील सुरेश गवळी यांनी ९ साक्षीदार तपासले. यात खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून जे. सी. मुजावर यांनी काम पाहिले.