शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचा पराभव केवळ अपघात : पाटील

By admin | Updated: October 28, 2014 23:57 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे.

इंदापूर : विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे. त्यामुळे खचणार नाही.  अधिक जोमाने  येत्या पाच वर्षात आपण काम करणार आहोत. पुढच्या  पंचवार्षिक निवडणुकीत परत तालुक्यात काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केल्याखेरीज स्वस्थ बसणार 
नाही, असा आशावाद माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
मंगळवार (दि.28) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी घेत आहे.मात्र खचुन न जाता 
पुढची वाटचाल सन 1995
च्या निवडणुकीप्रमाणो संघटना 
मजबुत करून करावीच लागणार आहे.त्याची सुरूवात गावापासून  ते जिल्हा परिषदेपर्यंत करण्यात येईल.नगरपालिकेच्या हद्दीत विशेष बैठका घेण्यात येतील.  सर्वसामान्यांशी माझा थेट संपर्क राहिल.गावात कार्यकत्र्याचे देान 
गट असणार नाहीत.ज्यांना 
इकडे तिकडे करायचे आहे.
त्यांनी दुसरा मार्ग स्विकारावा,
असा स्पष्ट इशारा पाटील यांनी
 दिला. 
मतदान देणा:यांच्या पाठीशी 
राहू. कार्यकत्यांनी संघटन पातळीपासूनच परिवर्तन करावे.ू सर्वसामान्यांची कामे यशस्वीपणो करणार असे यावेळी पाटील 
यांनी सांगितले.
या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी आपल्या भाषणात पक्ष संघटन वाढविण्याची तसेच निवडणुकीत वेगळे वागणा:यांना बाजुला काढा, अशी भावना व्यक्त केली. (वार्ताहर)
 
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंठ दाटून आला. मात्र त्यांनी स्वत:ला  सावरले. त्यानंतर त्यांनी स्व. शंकरराव पाटील यांनी आपल्यावर जबाबदारी टाकली. ती या निवडणुकीत पार पाडू शकलो नाही. मोठय़ा भाऊंचा चेहरा डोळ्यासमोर आला. स्वाभिमानी माणसाचे हे अश्रू आहेत, असे  सांगत कार्यकत्र्याना मार्गदर्शन केले.