शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत मानसिकता सोडा

By admin | Updated: September 16, 2014 00:25 IST

पराभूत मानसिकतेतून बाहेर या. काँग्रेस पक्षाला वाचविण्याचे दिवस आहेत. घरोघर जाऊन प्रचार करा. शहर ढवळून काढा.

पुणो : पराभूत मानसिकतेतून बाहेर या. काँग्रेस पक्षाला वाचविण्याचे दिवस आहेत. घरोघर जाऊन प्रचार करा. शहर ढवळून काढा. पक्षासाठी एक महिना द्या, विधानसभेची निवडणूक केवळ उमेदवारापुरती नाही, पक्षासाठी महत्त्वाची आहे, असे आवाहन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकत्र्याना आज येथे केले.
विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नेत्यांनी कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या. शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार रमेश बागवे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, माजी आमदार मोहन जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, तसेच अजित आपटे, रशीद खान, नीता रजपूत, हरिदास चरवड, सतीश मोहोळ, जया किराड आदी उपस्थित होते.
अभय छाजेड म्हणाले,  की कार्यकत्र्यानी वॉर्डामध्ये फिरावे. 
काँग्रेस भवनात शुकशुकाट 
दिसता कामा नये. कार्यकर्ते फिरू लागल्यास वातावरण निर्मिती होईल, असे सांगितले. या निवडणुकीत बंडखो:या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
काका धर्मावत म्हणाले, की कार्यकर्ता कामाला लागला, तर काँग्रेसला कोणीही पराभूत करू शकत नाही. माजी नगरसेवक मुख्तार 
शेख म्हणाले, की कार्यकत्र्यानी घरोघर जाऊन प्रचार करणो आवश्यक 
आहे. (प्रतिनिधी)
 
कॉँग्रेसने केलेली चांगली कामे लोकांर्पयत न नेण्याबद्दल माङयासह कार्यकर्ते जबाबदार आहेत. त्यामुळेच लोकसभेत पराभव झाला. ही निवडणूक केवळ उमेदवारापुरती नाही, तर काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. प्रमुख कार्यकत्र्यानी सामान्य कार्यकत्र्याना सक्रिय करावे, असे सांगितले.
- रमेश बागवे
 
पुढील एक महिना पक्षासाठी देण्याचा निर्णय घेऊन कार्यकत्र्यानी येथून बाहेर पडावे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाची लाट नव्हती, तर एका व्यक्तीमुळे निर्माण झालेली ती लाट होती. ती आता ओसरली आहे.
- मोहन जोशी