शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी न भरणा:यांवर पुन्हा कारवाई

By admin | Updated: September 16, 2014 00:23 IST

एक रुपयाही एलबीटी न भरणा:या 4 रिटेल कंपन्यांच्या आउटलेटवर महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून आज शहरात नऊ ठिकाणी छापे घातले.

पुणो : स्थानिक संस्था कर (एलबीटी)ची नोंदणी करूनही जानेवारी ते मार्च 2क्14 या तीन महिन्यांच्या कालावधीत एक रुपयाही एलबीटी न भरणा:या 4 रिटेल कंपन्यांच्या आउटलेटवर महापालिकेच्या एलबीटी विभागाकडून आज शहरात नऊ ठिकाणी छापे घातले. या कारवाईत सुमारे 4 कोटी रुपयांवरील मालाचा एलबीटी या कंपन्यांनी भरला नसल्याचे समोर आले असल्याची माहिती पालिकेच्या एलबीटी विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी दिली.
मार्च महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील व्यापा:यांनी एलबीटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यास केंद्र, तसेच राज्य शासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अनेक व्यावसायिकांनी एलबीटी रद्द होण्याची शक्यता गृहीत धरून एलबीटी भरणो बंद केले होते. अशा व्यावसायिकांची यादी पालिकेकडून राज्य शासनास पाठविण्यात आली होती. त्यानुसार, ज्यांनी कर भरला नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिले होते. त्यानुसार, आज शहरात एकच वेळी चार व्यावसायिकांच्या आउटलेटवर कारवाई करण्यात आली. 
त्यात स्कॉटलंड सिक्युरिटीज, परपेच्युअल शेड्स, पुष्पांजली कलेक्शन, एच. जी. रिटेलर व्हेंचर्स या कंपन्यांचा समावेश असल्याचे कानडे यांनी सांगितले. या व्यावसायिकांकडे केलेल्या तपासणीत सुमारे 4 कोटी रुपयांच्या मालावरील एलबीटी बुडविण्यात आला असून, रात्री उशिरार्पयत ते वसूल करण्याचे काम सुरू असल्याचे कानडे म्हणाले. (प्रतिनिधी)