शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात सापडलेला लॅपटॉप परत

By admin | Updated: December 9, 2014 00:30 IST

येथील एका रिक्षाचालकाला रिक्षामध्ये सापडलेला लॅपटॅाप प्रवाशाला परत दिल्याबद्दल पोलिसांतर्फे रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.

हडपसर : येथील एका रिक्षाचालकाला रिक्षामध्ये सापडलेला लॅपटॅाप प्रवाशाला परत दिल्याबद्दल पोलिसांतर्फे रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला. 
नगरसेविका जीलेहुमा  शरीफ यांचा लॅपटॅाप शत्रुघ्न गोपीचंद ओव्हाळ यांच्या रिक्षामध्ये विसरला होता. रिक्षाचालकाने आरपीआयचे हडपसर विधानसभेचे अध्यक्ष संतोष खरात यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते व सहपोलीस फौजदार जे. आर. चिखले यांच्याकडे लॅपटॅाप दिला असता, चिखले त्यांनी याबाबत तपास केला. त्या वेळी लॅपटॉपच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला.  
नगरसेविका शरीफ यांचा लॅपटॅाप असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांचा मुलगा शहाबाज खान यांच्याकडे तो स्वाधीन करण्यात आला. रिक्षाचालकाचा हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, फौजदार चिखले व संतोष खरात, राम भंडारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
 
सोनसाखळीचे चोरीचे प्रकार वाढत असताना रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तसेच पोलिसांनीही याची दखल घेऊन सत्कार केल्याने रिक्षाचालकाचे अभिनंदन करण्यात आले.