शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रिंगरोडसाठी मिशन मोडवर भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST

- पहिल्या टप्प्यात 68 किलोमीटरसाठी भूसंपादन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी ...

- पहिल्या टप्प्यात 68 किलोमीटरसाठी भूसंपादन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठी नुकतीच राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे आता पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील कळवडे ते मावळ तालुक्यातील उर्से हा या 68 किलोमीटर लांबीचा पश्‍चिम रिंगरोड विकसित होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या रिंगरोडसाठी पुढील सहा महिन्यांत मिशन मोडवर भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी आता दर आठवड्याला बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या रिंगरोडच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच या रिंगरोडला राज्य सरकारकडून “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देखील देण्यात आला आहे. तसेच हा रिंगरोड करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य शासनाने एमएसआरडीसीची नियुक्ती केली आहे. रस्त्यासाठी भूसंपादनासाठीचा निधी राज्य सरकारच्या मदतीने उभारता येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी यापूर्वी चार पर्याय निवडण्यात आले होते. मात्र, हे सर्व पर्याय बाजूला ठेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिका-यांची आता दर आठवड्याला आढावा घेऊन भूसंपादनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली.

------

असा होणार रिंगरोड रोड

- पहिल्या टप्प्यात रिंगरोडची लांबी 68 किलोमीटर

- केळवडे (ता.भोर) पासून उर्से (ता. मावळ) पर्यंत

- रिंगरोड सहा पदरी आणि 8 बोगदे

– खडकवासला बॅकवॉटरवरून मोठा पूल

– एकूण छोटे पूल – 3, उड्डाणपूल – 2

– रिंगरोडवरून प्रतिदिन 60 हजार वाहने धावतील

– न्यू मार्गावर जाण्यासाठी सहा ठिकाणी इंटरचेंज

– रिंगरोडसाठी सुमारे 750 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता

– प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 10 हजार कोटी रुपये

--------

या गावांमध्ये होणार भूसंपादन

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी-धामणे- बेबडओहोळ-चांदखेड-पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा