शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

बंद सदनिकांतून लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सुरेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांची लालबाग प्राईड या इमारतीमध्ये सदनिका आहे. ...

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सुरेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. जाधव यांची लालबाग प्राईड या इमारतीमध्ये सदनिका आहे. ते सध्या चाकण येथे राहत असल्याने ही सदनिका बंद होती. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद सदनिकेच्या दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटात उचकापाचक करून ऐवज चोरून नेला आहे.जाधव यांच्या सदनिकेसमोरच गणेश निवृत्ती वामन यांची सदनिका आहे.या सदनिकेचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला आहे. पन्नास हजार रुपये रोख,दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, दोन कानातील कर्णफुले असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

चोरट्यांनी यावेळी सदनिकेतील आधारकार्ड,पॅनकार्ड,मतदान कार्ड, एटीएम कार्ड व गॅस कार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे चोरून नेली आहेत.उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते,पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.विकास सुरेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.