शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सखींना घडणार कोकणाची सफर

By admin | Updated: December 9, 2014 00:35 IST

हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची व अथांग सागराच्या लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना मिळणार आहे.

पुणो : हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्याची व अथांग सागराच्या लाटेवर स्वार होण्याची सुवर्णसंधी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांना मिळणार आहे. सखी मंचच्या वतीने कोकण स्पेशल सहल आयोजित करण्यात आली असून, सदस्य नसलेल्या इतर महिलांनाही त्यामध्ये सहभागी होता येणार आहे. 
‘लोकमत सखी मंच’तर्फे खास सभासदांसाठी व इतर महिलांसाठी 16 डिसेंबर रोजी ही सहल आयोजित केली आहे. सहलीचा कालावधी दोन दिवसांचा असणार आहे. त्यामध्ये प्रसन्न पर्पल लक्झरी बसने प्रवास करण्यात येणार आहे. सोबत कोकणाची माहिती देण्यासाठी प्रसन्न पर्पलतर्फे विशेष प्रवासी मार्गदर्शक असणार आहे. सहलीच्या शुल्कातच नाष्टा, शाकाहारी जेवण, चहा व राहण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.
कोकण सहलीत मुरुड, दापोली, केळशी (महालक्ष्मी मंदिर, शिवकालीन याकुबबाबा दर्गा, श्रीराम मंदिर, निसर्गनिर्मित वाळूचा डोंगर), आंजर्ले (कडय़ावरचा गणपती), कोकण कृषी विद्यापीठ (शेतीवरील वेगवेगळ्या उपक्रमांस भेट) या ठिकाणांचा समावेश आहे. या सहलीमध्ये निसर्गरम्य ठिकाणांसोबतच समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटता येणार आहे. महिलांना या सहलीत कोकणी पदार्थ बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे फिरण्याबरोबरच कोकणी पदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. (प्रतिनिधी)
 
नावनोंदणी आवश्यक 
4सहलीला येण्यासाठी अगोदर नावनोंदणी करणो आवश्यक असून, सहल फी खालील पत्त्यावर 11 ते 5 या वेळेत 12 डिसेंबर्पयत भरणो आवश्यक आहे. सखी मंच सभासदांसाठी तीन हजार रूपये व इतर महिलांसाठी साडेतीन हजार रूपये प्रवेश शुल्क आहे.  
4संपर्क पत्ता : लोकमत शहर कार्यालय, व्हीया वेन्टेज, 1/2, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो - 411क्क्4. क्2क्-66848586.