शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाचे अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:09 IST

घोडेगाव : येथील कोटमदरा फाट्यावर रहाणाऱ्या तरूणाला चौंघानी मोटारीत जबरदस्तीने बसवुन त्याचे अपहरण केल्याची घटना ...

घोडेगाव : येथील कोटमदरा फाट्यावर रहाणाऱ्या तरूणाला चौंघानी मोटारीत जबरदस्तीने बसवुन त्याचे अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि १२) घटली. त्याला निरगुडसर गावाच्या हद्दीतील डोंगरावर नेऊन तेथे मारहाण करण्यात आली.

अक्षय जयसिंग काळे असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय काळे हे पानमळा कोटमदरा येथे आपले हॉटेल भाग्यश्री उघडण्यासाठी गेला होता. यावेळी एक मोटार हॉटेल जवळ थांबली. गाडीतुन तीन व्यक्ती खाली उतरले व एकजण गाडीमध्ये बसून होता. खाली उतरलेल्या तीन व्यक्तींनी अक्षय काळे यांना तू कुठला भाई आहे असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गाडीमध्ये बसवले. गाडी मंचरकडे घेऊन मोरडेवाडी कॅनॉल मार्गे अवसरी फाट्यावरुन निरगुडसर गावाच्या अलीकडे असलेल्या डोंगरावर नेली. तेथे अक्षय काळे यांना चौंघानी मारहाण केली. सागर जाधव (रा.निघोज ता.पारनेर जि.अहमदनगर) असे एका आरोपीचे नाव चर्चेतून अक्षय काळे यांना समजले. त्यानंतर त्यांनी अक्षय काळे यांना पुन्हा गाडीत बसवून मुळेवाडी रस्त्यावर सोडले. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अक्षय काळे यांनी घडलेला प्रकार त्यांच्या वडिलांना फोन करुन सांगितला. याप्रकरणी सागर जाधव व इतर तीन जणांविरोधात घोडेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे