शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी खर्डेकर, तर उपाध्यक्षपदी पुंडे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:11 IST

पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपच्या मंजूश्री खर्डेकर, तर उपाध्यक्षपदी कालिंदा पुंडे यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली़ ...

पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी भाजपच्या मंजूश्री खर्डेकर, तर उपाध्यक्षपदी कालिंदा पुंडे यांची शुक्रवारी बहुमताने निवड झाली़

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या निवडणुकीत, भाजपच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाच्या उमेदवार सुमन पठारे यांचा तर उपाध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार प्राची आल्हाट यांचा पराभव केला़ समितीच्या एकूण तेरा सदस्यांनी यावेळी मतदान प्रक्रियेसाठी उपस्थिती दर्शविली़ यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना आठ तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चार मते मिळाली़ समिती सदस्य सुभाष जगताप हे स्वीकृत सदस्य असल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता आले नाही़

निवडणुकीकरिता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले़

निवडणुकीनंतर खर्डेकर व पुंडे यांचा भाजप शहराध्यक्ष शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

--------------------------

फोटो मेल केला आहे़