शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

खराडीकर रंगले लोकमत धमाल गल्लीत

By admin | Updated: May 8, 2017 03:19 IST

खराडीत रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, बँड परफॉर्मर्स, पुणेरी

खराडीत रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्राफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट,  बँड परफॉर्मर्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात  आला होता.  लहान मुलांसाठी अँग्री बर्ड्स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक खेळ ठेवण्यात आले. च्डीजेचा ठेका... जल्लोष आणि नृत्य अशी धमाल मुलांनी या धमाल गल्लीत केली. सहभागी झालेले लहानथोर बक्षिसांचे मानकरी ठरले. उन्हाळी सुट्या लागल्याने पूर्ण मोकळ्या वेळेचा आनंद लुटत खराडीतील विद्यार्थ्यांनी खराडीतील झेन्सार टेक्नॉलॉजीज, रिलायन्स मार्टजवळ खराडी आयटी पार्क रस्त्यावर मुलांना लोकमतच्या धमाल गल्ली कार्यक्रमात सहभाग घेऊन फुल कल्ला केला. रविवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत मुलेच नाही तर सर्वच वयोगटांतील नागरिकांनी विविध खेळ खेळत धमाल केली.मुलांचे आई-वडीलही यात सहभागी झाले. नकळत लहानपणीच्या दिवसांची सैर या निमित्ताने झाल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात आपल्या मुलांसोबत ज्येष्ठांनी धमाल केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सकाळच्या उन्हात सापशिडीपासून अँग्री बर्ड्सपर्यंत, बुद्धिबळापासून क्रिकेटपर्यंत, सायकलिंगपासून मोपेड राईडपर्यंत सर्व काही जल्लोषमय होते. ‘झुंबा’द्वारे आरोग्याचा मंत्रही देण्यात आला.४या कार्यक्रमाचे सहप्रायोजक बेलमॅक रेसिडेन्सी व हिरो ड्युएट, फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज, एज्युकेशन पार्टनर- रोजरी, सायकल पार्टनर - सायकल वर्ल्ड, ज्वेलरी पार्टनर - एच. पी. ज्वेलर्स, फॅशन पार्टनर - मॅक्स, किडस पार्टनर - लिटल अ‍ॅली (विमान नगर), रिदम पार्टनर - ताल इंक व प्रायोजक मॅपल ग्रुप हे होते.४लोकमत बालविकास मंच या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस व पुणे वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.४झुम्बासाठी राहिल चौहान व बॉलिवूड डान्ससाठी स्वप्निल हुमने यांचे सहकार्य लाभले.