शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

‘खराडी-चंदननगरमध्ये भगवा फडकणारच’

By admin | Updated: February 14, 2017 02:25 IST

खराडी-चंदननगरमधील जनता हुकूमशाहीला आणि मक्तेदारीला कंटाळली आहे. येथे परिवर्तन अटळ असून खराडीत भगवा फडकल्याशिवाय

पुणे : खराडी-चंदननगरमधील जनता हुकूमशाहीला आणि मक्तेदारीला कंटाळली आहे. येथे परिवर्तन अटळ असून खराडीत भगवा फडकल्याशिवाय शिवसैनिक व मतदार शांत राहणार नाहीत, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी व्यक्त केला. भरणे म्हणाले, ‘‘येथील जनतेने आतापर्यंत भरपूर सहन केले आहे. एकाच घरात उमेदवारी देऊन प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याची नेत्यांची सवय जनताच मोडीत काढणार आहे. कार्यकर्त्यांनाही याची जाणीव झाल्याने त्यांनीही या घराणेशाहीला विरोध सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना पाच वर्षे राबवून घ्यायचे आणि पदे मात्र आपल्याच घरात द्यायची, हे कधी तरी बंद व्हायला पाहिजे. काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठीच निवडणुकीत उभा आहे. खराडी-चंदननगरमधील सर्व शिवसैनिक प्रामाणिकपणे आणि निष्ठेने भगव्या झेंड्यासाठी काम करत आहेत. ही निवडणूक आता जनतेने आणि तरुणांनी हाती घेतलेली आहे. शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे, संध्या पठारे, मीनाक्षी शेजवळ, सुनील थोरात यांनी बिडी कामगार वसाहत, मथुरा सोसायटी, साईनगरी परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी धीरज पठारे, कानिफ भरणे, गुलाब पठारे, सुरेश शेजवळ, ओमकार पठारे, संतोष कोळी, संदीप चव्हाण, राजू राठोड, सुनील ढवळे, अभी सावंत, संदीप सातव, गणेश पठारे, बाबा नवले, संतोष शिदें, पप्पू गायकवाड, तृप्तीताई भरणे, रेखाताई रेधे, विजया वाळके, मंदा जाधव, सुरेखा कुटे यांनी पदयात्रेत सहभाग घेऊन मतदारांशी संवाद साधला.