शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

धामणीतील खंडोबा मंदिराचा होणार जीर्णोद्धार : गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

कुलदैवत खंडोबाचे दर्शनासाठी कुटुंबीयासह आले असताना त्यांनी मंदिराच्या परिसराची व मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त ...

कुलदैवत खंडोबाचे दर्शनासाठी कुटुंबीयासह आले असताना त्यांनी मंदिराच्या परिसराची व मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मंदिरातील दर्शनबारी, जागरण देवकार्य सभामंडप, शिखराचे नूतनीकरण, हत्ती व सिंहाची संगमरवरी शिल्पे, मंगलकार्यासाठी बांधण्यात येत असलेला कुलस्वामी सभामंडप आदी कामे करुन मंदिर व परिसराचा चेहरामोहरा बदलला असल्याचे गावडे यांनी सांगितले. कुलस्वामी सभामंडपाच्या शेजारी नवीन सभामंडप बांधण्यासाठी गावडेवाडी ग्रामस्थ व अशोकराव गावडे कुटुंबीय सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी धामणी ग्रामस्थाच्या वतीने गावडे व त्यांच्या पत्नी नवी मुंबईच्या नगरसेविका निर्मला गावडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी धर्माजी गावडे, दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, डाॅ. महेश जाधव, रामदास जाधव, राजेश भगत,प्रभाकर भगत, शांताराम भगत व गावडेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.