शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोर-भांडगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे

By admin | Updated: October 11, 2016 02:00 IST

खोर-भांडगाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून या परिसरातील रस्त्यांची खडी उखडल्याने रस्त्यावर खड्डे

खोर : खोर-भांडगाव परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून या परिसरातील रस्त्यांची खडी उखडल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यातच सध्या झालेल्या पावसामुळे आणखीनच या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भर पडली आहे.प्रवाशांना मालवाहतुकीदरम्यान अथवा दळणवळणाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठी कसरत करावी लागते. खोर- भांडगाव रस्त्याबरोबरच पुढे पिंपळाचीवाडी मार्गे नारायणबेट पाटीपर्यंत हा रस्ता वाहतूकदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. खड्ड्यांमुळे व त्यातच खडी उखडल्याने चालकांना रस्त्याच्या कोणत्या बाजूने गाडी चालवावी, असा प्रश्न पडतोे. खोर-भांडगाव रस्ता हा अष्टविनायक मागार्तील मोरगावचा मयूरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, सुपा, बारामती या गावांकडे जाण्यासाठी अत्यंत नजीकचा मार्ग असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भातील गंभीर बाबीची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.