शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर

By admin | Updated: June 19, 2014 23:52 IST

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला

पुणो : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पुण्यात परीक्षा दिलेल्या सुमारे 6क्क् विद्याथ्र्यापैकी 15क् उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याच्या निकालाची टक्केवारी 25 टक्क्यांर्पयत पोहोचली असून, परीक्षेत पुण्यातील कल्पेश कृष्णा याने 93वी रँक मिळवून बाजी मारली आहे.
भुवनेश्वर, दिल्ली, गांधीनगर, गुवहाटी, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, कानपूर, खरगपूर आदी ठिकाणच्या आयआयटी संस्थांमधील प्रवेशासाठी  25 मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. देशभरातील 17 आयआयटी संस्थांध्ये 9 हजार 784 जागा उपलब्ध आहेत. 
या परीक्षेसाठी देशभरातून 1 लाख 27 हजार विद्यार्थी बसले होते. त्यांत 19 हजार 416 विद्यार्थी जेईई परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना 25 जूनर्पयत कौन्सिलिंग फॉर्म भरायचे आहेत. पुण्यातील आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘‘उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याची संख्या जास्त आहे. आमच्या संस्थेमधील 54 विद्याथ्र्याना या परीक्षेत यश मिळाले.’’
बाखलीवाल ट्युटोरीअल्स संस्थेचे वैभव बाखलीवाल म्हणाले, ‘‘जेईई परीक्षेत उतीर्ण होणा:या विद्यार्थाचा टक्का वाढणो गरजेचे असून, त्यासाठी  विद्याथ्र्यानी दररोज किमान पाच तास जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करायला हवा.’’ (प्रतिनिधी)
 
पुण्याचा कल्पेश कृण्णा याने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 98.2 गुण मिळवून पुण्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.तसेच, आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेतही सर्वाधिक गुण मिळवून त्यांने प्रथम येण्याचा मान मिळविला होता.आता जेईईच्या परीक्षेत 93 रँक मिळवून त्याने यशाची हँट्ट्रिक केली आहे. कल्पेशबरोबरच पुण्यातील ताजेश्वर थोरवडे, शुभम कतीयार, कनिष्क गांधी, साहिल भटनागर, अक्षयकुमार यादव, गौतम रामकृष्णन, चिन्मय राणो, श्रीकांत गोरे यांनी यश मिळविले आहे.
 
चाटेच्या विद्याथ्र्याचे जेईईमध्ये यश
जेईई परीक्षेमध्ये चाटे संस्थेच्या अजय पवार, स्वप्निल खंदारकर, विश्वजित सांगळे, सुमीत दलपाले, अक्षय बोरूडे, अमित बदतकर या  विद्याथ्र्यानी यश मिळविले आहे. या विद्याथ्र्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ऑडिओ-व्हिडीओ माध्यमाद्वारे शिकविल्यामुळे वाचन, लिखाण व गणितीय संकल्पना यांवर चांगला प्रभाव पडतो. तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याने विद्याथ्र्यानी यश मिळविल्याचे चाटे शिक्षण समूह पुणो विभागीय संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी सांगितले. या वेळी प्रा. बापू काटकर, प्रा. पंकज पाटील, प्रा. रत्नाकर सोनवणो आदी उपस्थित होते.