शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे यांनीच घेतल्या मुलाखती

By admin | Updated: March 9, 2017 04:29 IST

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कटटयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार मुक्ता टिळक, वाहतूक पोलीस उपायुक्त

पुणे : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वाडेश्वर कटटयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवार मुक्ता टिळक, वाहतूक पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार, महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर, सुप्रिया दातार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विविध विषयांवरच्या गप्पाटप्पा, चेष्टामस्करी यामुळे कार्यक्रम चांगलाच खुलला होता. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी मुलाखत देतानाच हळूच माईक हातामध्ये घेऊन उपस्थित महिलांचा मुलाखती घेण्यास सुरूवात केल्याने यामध्ये आणखीनच रंगत आली.वाडेश्वर कटटयावर विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल, सतीश देसाई यांच्याकडून याचे आयोजन केले जाते. महिला दिनाचे निमित्त साधून या कटटयावर राजकारण, समाजकारण, वकिली, प्रशासन, पोलीस आदी क्षेत्रातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. भाजपाकडून मुक्ता टिळक यांना महापौर पदाची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुक्ता टिळक यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.नुकतीच झालेली नुकतीच झालेली महापालिका निवडणुक, महिलांचे प्रश्न, उत्तरप्रदेश निवडणूक आदी विषयांवर गप्पा रंगल्या. लोकसभेत प्रश्न विचारणे, मुदद्ेसुद बोलणे, मतदारसंघातील प्रश्न मांडणे, चर्चेत भाग घेणे आदी मुददयांवर खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले जाते. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी चांगले मानांकन मिळविल्याबदद्ल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. वाडेश्वर कटटयावर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर आल्याचे पाहून अनेकांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.