शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नटसम्राटाच्या कौतुकाच्या थापेने प्रेरणास्नेत

By admin | Updated: December 9, 2014 23:53 IST

थरथरत्या हातांनी उमेदीतल्या कलाकारांना सन्मानित केलं. नटसम्राटाची कौतुकाची थाप.. म्हणजे प्रेरणास्नेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुणो : थरथरत्या हातांनी उमेदीतल्या  कलाकारांना सन्मानित केलं. नटसम्राटाची कौतुकाची थाप.. म्हणजे प्रेरणास्नेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा सर्व भावनिक क्षण सगळे सभागृह अनुभवत होता.
रूपवेध प्रतिष्ठानकडून यंदा तन्वीर पुरस्कार न देता ‘नाटक कंपनी’ या संस्थेला पुरस्काराची रक्कम देण्यात आली. लेखक धर्मकीर्ती सुमंत व दिग्दर्शक आलोक राजवाडे यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात आली. या वेळी या नव्या दमाच्या रंगकर्मीच्या ‘बिनकामाचे संवाद’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर श्रीराम आणि दीपा लागू यांचा धाकटा मुलगा तन्वीर याचा  1994 मध्ये रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तन्वीरच्या स्मृतिप्रीत्यर्थ  त्याच्या जन्मदिनी तन्वीर सन्मान पुरस्कार देऊन 2क्क्4 पासून अनेक रंगकर्मीना सन्मानित करण्यात आले. मात्र, या वर्षी पहिल्यांदाच नाटय़ क्षेत्रत भरीव कामगिरी करत असलेल्या अलोक व धर्मकीर्ती सुमंत यांच्या नाटक कंपनी संस्थेला ही रक्कम देण्यात आली. तन्वीर सन्मान पुरस्काराला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे स्वरूप बदलत असल्याचे दीपा लागू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
प्रगल्भ पिढीचा हात धरत नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे. त्यामुळेच पुरस्काराचे स्वरूप बदलले आहे. 
-  दीपा लागू, कार्यवाह, रूपवेध प्रतिष्ठान