शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुंडांच्या गुन्ह्यांची जबाबदारी निरीक्षकाची

By admin | Updated: May 5, 2015 03:14 IST

खुनाच्या तीन घटना रविवारी रात्री घडल्या आहेत. यातील एका खुनात सराईताचा हात असल्याचे तपासात पुढे आले आहे. याचा अर्थ स्थानिक पोलीस ठाण्यांच्या

पुणे : खुनाच्या तीन घटना रविवारी रात्री घडल्या आहेत. यातील एका खुनात सराईताचा हात असल्याचे तपासात पुढे आले आहे. याचा अर्थ स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांचा सराईतांवर अंकुश राहिलेला नाही. यापुढे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईताने गुन्हा केल्यास त्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. रविवारी रात्री झालेल्या खुनाची वेगवेगळी कारणे आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांचे आणि सराईतांचे रेकॉर्ड आपण स्वत: तपासत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर जर कारवाई होत नसेल तर माझ्या स्तरावर कारवाई करीन. गुन्हेगार मोकाट असणे हे पोलीस ठाण्यांचे अपयश आहे. त्याला स्थानिक अधिकारीच दोषी आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी यापुढे विशेष उपाययोजना करण्यात येतील.सर्वसामान्यांना ज्या दैनंदिन तक्रारींचा सामना करावा लागतो त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रस्त्यांवर घडणारे गुन्हे अर्थात स्ट्रीट क्राईम कमी करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईमध्ये वाकोला पोलीस ठाण्यात घडलेली घटना दुर्दैवी असून, पोलिसांचे कामाचे तास कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत. सध्याही सुरू आहेत. परंतु मनुष्यबळाचाच प्रश्न महत्त्वाचा असल्याचे आयुक्त पाठक म्हणाले.