शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कंत्रटी कामगारांना हवा स्वतंत्र विभाग

By admin | Updated: December 10, 2014 00:06 IST

पालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतल्या जाणा:या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

पुणो : पालिकेत ठेकेदारी पद्धतीने घेतल्या जाणा:या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, अशी मागणी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. या कामगारांना ठेकेदारांकडून कायद्यानुसार वेतन व सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर हा विभाग सुरू करण्याची मागणी बागुल यांनी केली आहे.
पालिकेत सुमारे 4 हजार कंत्रटी कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी व कायद्याचे पालन न करणा:या ठेकेदारांचे ठेके तत्काळ रद्द करावेत यासाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी मागणी बागुल यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
 
4पालिकेच्या आरोग्य, घनकचरा, अतिक्रमण, मलनि:सारण, उद्यान, सुरक्षा तसेच पाणीपुरवठा या विभागांत 4 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनापोटी पालिका दरवर्षी 5क् कोटी रुपये खर्च करते. 
4राज्य शासनाच्या आदेशानुसार, या कर्मचा:यांना दरदिवशी सुमारे 432 रुपये वेतनदेणो बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनही संबंधित ठेकेदाराला कर्मचा:यांच्या संख्येनुसार, प्रतिदिन  432 रुपये देते. त्यानुसार, ठेकेदारांकडून प्रत्येक कर्मचा:याला दरमहा नऊ ते साडेनऊ हजार रुपये वेतन देणो आवश्यक असताना, प्रत्यक्षात दरमहा साडेचार ते पाच हजार रुपयेच या कर्मचा:यांच्या हातावर टेकवले जातात. 
4त्यामुळे या कर्मचा:यांवर अन्याय होतो. तसेच, त्यांचा पीएफ भरणो आवश्यक असताना, तो भरला की नाही, तो संबधित कर्मचा:याला मिळाला का, याची कोणतीही 
नोंद पालिकेकडून पाहिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही. त्यामुळे 
या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी हा कक्ष स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी 
केली आहे.