शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांच्या भावात वाढ

By admin | Updated: June 26, 2017 03:52 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, भुईमूग शेंग व लसूण आवकेत घट

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, भुईमूग शेंग व लसूण आवकेत घट झाल्याने भुईमूग शेंगा, कांद्याचे व बटाटा, भाव कमी झाले. लसणाचे भाव स्थिर राहिले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक वाढली.याही सप्तहात शेलपिंपळगाव उपबाजारात भाज्यांची आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथीची आवक मंदावली.जनावरांच्या बाजारात जर्शी गाय, बैल शेळ्या-मेंढ्या वगळता म्हशींच्या संख्येत घट झाली. जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल १ कोटी ते २५ लाख रुपये झाली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ५३० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४३ क्विंटलने कमी झाली भाव मात्र ७०० रुपयांवरुन ७५० रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १५६० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५ क्विंटलने वाढली व कमाल भाव ८०० रुपयांवरून ७५०० रुपये झाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ६० क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटली.शेंगांचा कमाल भावही ६ हजार ५०० रुपयांवरून ६२०० रुपये झाला, या सप्ताहातही बंदूक भुईमूग शेंगांचीआवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ८ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९ क्विंटलने घटली. कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिर झाले.हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२८ क्विंटल झाली. भावातही वाढ झाली. हिरव्या मिरचीला ४००० ते ६००० रुपये असा कमाल भाव मिळाला.