शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

By admin | Updated: February 23, 2017 03:28 IST

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या

पुणे : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला बुधवारी नाट्य भारती इंदूर या संस्थेच्या श्रीराम जोगलिखित-दिग्दर्शित ‘काही तरी करा रे’ या नाटकाने सुरुवात झाली. राज्यभरातील २२ केंद्रांवरील प्रथम क्रमांक पटकावलेली २२ नाटके अंतिम फेरीत दोन अंकी नाटके सादर करणार आहेत.ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहायक संचालक भारत लांघी, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे सल्लागार मिलिंद लेले, स्पधेर्चे परीक्षक श्यामराव जोशी, विश्वास मेहेंदळे, सुधा देशपांडे, सुरेश गायधनी, हेमंत एदलाबादकर आदी या वेळी उपस्थित होते. राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातूनच रंगमंचावर पाऊल टाकले त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन करायला मिळत आहे, याचा आनंद होत आहे. या स्पर्धेत सलग ३ वर्षे डॉ. श्रीराम लागू यांनी अभिनयाचे पारितोषिक मिळविले. याच स्पर्धेमुळे त्यांना ओळख मिळाली असल्याची आठवण डॉ. दीपा लागू यांनी सांगितली. दि. ४ मार्चपर्यंत ही स्पर्धा भरत नाट्य मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर येथे रंगणार असून मुंबई, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, चंद्रपूर, सोलापूर, पुणे, इंदूर, गोवा व नागपूर अशा २२ केंद्रांवरून आलेल्या २२ नाटकांमधून प्रथम तीन नाटकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी विश्वास मेहेंदळे, वसुधा देशपांडे, हेमंत एदलाबादकर, मनोहर जोशी आणि सुरेश गायधनी परीक्षक म्हणून काम पाहत आहेत, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक भरत डाके यांनी दिली. (प्रतिनिधी)