शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवरी येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

भिवरी (ता. पुरंदर) येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन व विविध कामांच्या पाहणीप्रसंगी श्री. प्रसाद बोलत होते. या वेळी पुरंदर पंचायत ...

भिवरी (ता. पुरंदर) येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन व विविध कामांच्या पाहणीप्रसंगी श्री. प्रसाद बोलत होते.

या वेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रय काळे, गटविकास अधिकारी अमर माने, उद्योजक हरिभाऊ लोळे, प्रहार अपंग संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे, समाजसेवक माऊली घारे, सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके, ग्रा. पं. सदस्य दिलीप कटके, मारुती कटके, भाऊसाहेब कटके, पोपट कटके, पांडुरंग कटके, रामहरी कटके, हनुमंत साळुंके, नवनाथ घिसरे, नवनाथ भिसे, शिल्पा कुंजीर, कविता कटके, अर्चना गुरव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन बायोगॅस प्रकल्पाचे संचालक अविनाश केसकर, पुरंदर पं. स. बांधकाम शाखा अभियंता स्नेहा चव्हाण, विस्तार अधिकारी सुहास कांबळे, तलाठी गणपत खोत, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, मुख्याध्यापिका स्वाती दुर्गाडे, रोहिदास राणे, रेश्मा पोमण, अंगणवाडी सेविका मनीषा गायकवाड, मदतनीस सुवर्णा ढवळे, लता गायकवाड यांनी केले.???

आयुष प्रसाद यांनी सुरेखा ढवळे यांनी केले.???? भिवरी दशक्रिया घाटावर वृक्षारोपण केले.???

प्रास्तविक संजय कटके यांनी केले. तर सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. आभार गणपत खोत यांनी मानले.

भिवरी (ता. पुरंदर) येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करीत असताना आयुष प्रसाद यांच्यासमवेत नलिनी लोळे, दत्तात्रय काळे, अमर माने, संजय कटके, सुरेखा ढवळे व इतर.