शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकाऱ्यासह पतीला हडपसरमध्ये मारहाण

By admin | Updated: June 12, 2017 01:43 IST

गाडी व्यवस्थित चालवायला सांगितल्याच्या रागामधून महिला सहायक निरीक्षकासह तिच्या पतीला मारहाण करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गाडी व्यवस्थित चालवायला सांगितल्याच्या रागामधून महिला सहायक निरीक्षकासह तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर येथील रामटेकडीमध्ये शनिवारी संध्याकाळी घडली. या महिला अधिकाऱ्याला अश्लील शेरेबाजीही करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना गजाआड केले आहे. सचिन राजेंद्र देडगे (वय २८, रा. वाल्मीकीवस्ती, रामटेकडी), शुभम भाऊसाहेब क्षीरसागर (वय २२, रा. प्रथमा बिल्डिंग, रामटेकडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हा दाखल झालेल्या दोन महिला पसार झाल्या आहेत. याप्रकरणी सहायक निरीक्षक महिलेने फिर्याद दिली आहे. शनिवारी त्या पतीसह कामानिमित्त शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बाहेर जात होत्या. त्या वेळी त्यांच्या गाडीला एक टेम्पो आडवा आला. फिर्यादींनी टेम्पोचालकाला गाडी व्यवस्थित चालवा असे सुनावले. त्यावर चिडलेल्या देडगे आणि क्षीरसागर यांनी फिर्यादीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. यावर त्यांनी आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतरही दोघांनी अश्लील शेरेबाजी सुरुच ठेवली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पतीला आरोपींनी दोन महिलांच्या मदतीने मारहाण केली. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना गजाआड केले असून दोन महिला मात्र पसार झाल्या.