शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पती-पत्नी अपघातात ठार

By admin | Updated: May 27, 2014 07:12 IST

शिरूरजवळील बोºहाडे मळ्याजवळ रविवारी (दि. २५) दुपारी दुचाकीला (एम.एच ४२ डी. १९९७) पाठीमागून भरधाव येणार्‍या मोटारीने (एम.एच. ११ एच. ४७९५) जोरदार धडक दिल्याने यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला

 पाटेठाण : शिरूरजवळील बोºहाडे मळ्याजवळ रविवारी (दि. २५) दुपारी दुचाकीला (एम.एच ४२ डी. १९९७) पाठीमागून भरधाव येणार्‍या मोटारीने (एम.एच. ११ एच. ४७९५) जोरदार धडक दिल्याने यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. मगरवाडी (ता. दौंड) येथील राजेंद्र वाबळे (वय ५०), मंदा वाबळे (वय ४५) असे या मृत दांपत्याचे नाव आहे. वाबळे दांपत्य हे शिरूर येथे रुग्णालयात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान घरी परत येत असताना हा अपघात झाला. मंदा वाबळे या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती राजेंद्र वाबळे यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी मोटारीचे चालक संजू धेंडे (रा. आंबेगाव बुद्रुक, जि. पुणे) याला अटक केली असल्याचे शिरूरचे सहायक पोलीस निरीक्षक एन. वाय. तडाके यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील मगरवाडी येथील वाबळे दाम्पत्य अपाघतात टार झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)