शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव परिसरात चक्रीवादळाचा तडाका

By admin | Updated: May 1, 2017 02:11 IST

नारायणगाव ,वारूळवाडी परिसरात आज (दि ३०)सांयकाळी सुमारास झालेल्या चक्री वादळामुळे संपूर्ण परिसर

नारायणगाव : नारायणगाव ,वारूळवाडी परिसरात आज (दि ३०)सांयकाळी सुमारास झालेल्या चक्री वादळामुळे संपूर्ण परिसर धुळीच्या वादळाने माखून गेला होता, तर पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती ,अनेक ठिकाणी झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पडल्या. अनेक जणांच्या अंगावर झाडाच्या फांद्या पडल्याने नाारायणगाव येतील व्यापारी अजय रामेश्वर भुतडा (वय ५४) हेगंभीर जखमी झाले आहेत . त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . तर अन्य दोन जण जख्मी झाले.आज सायंकाळी ७ वा च्या सुमारास अचानक चक्री वादळ सुरु झाले असता महामार्गावरील फ्लेक्स चे बोर्ड ,नारायणगाव एसटी बस स्थानक मोठमोठे जाहिरातीचे लोखंडी बोर्ड वादळाने पडले आहेत . या मध्ये आळेकर मार्केट व बस स्थानकातील दोन बोर्ड पडले . दोन महिलांनी प्रसंगावधान राखल्याने त्या वाचायला अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती . कपड्याचे व्यापारी अजय भुतडा हे बाईक वरुन घरी जात असताना त्यांच्या व सुरेश पडघम यांच्या अंगावर मोठी फांदी पडलली यामध्ये भुतडा यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन मानेला झटका बसला आहे .९ टाके पडले आहेत. त्यांच्यावर थोरात हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्याला हलविण्यात आले आहे . बोरकर यांच्या शेवंताई पेट्रोल पंपासमोर सुनील खैरे यांच्या अंगावर फ्लेक्स बोर्ड पडल्याने त्यांच्या डोक्याला व खांद्याला मर लागला आहे . वारूळवाडी येथील व्यावसायिक जयंतीलाल सुराणा यांच्या अंगावर बोर्ड पडल्याने ते सुमारे 30 मिनिटे बेशुद्ध होते . त्यांना मानेला व पाठीला मार बसला आहे. दरम्यान, वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल पडले असुन ७ वा. पासून वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.आळेकर मार्केट परिसरातील उभे असलेले जाहिरातीचे मोठ्मोठे फ्लेक्सचे बोर्ड या वादळात जमीन दोस्त झाले आहेत.जमिनीपासून दोन महिला बचावल्या.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे असणारे अनेक मोठे छोटे बोर्ड पडले आहेत. अनेक सोसायटी मध्ये व परिसरात असणा?्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पडल्या आहेत.