शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत व्यावसायिकाची सुटका

By admin | Updated: June 12, 2017 01:42 IST

जमिनीची कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने नदीपात्रामध्ये बोलावून घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे पिस्तुलाच्या धाकाने पाच कोटींची खंडणी मागण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जमिनीची कागदपत्रे दाखवण्याच्या बहाण्याने नदीपात्रामध्ये बोलावून घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाकडे पिस्तुलाच्या धाकाने पाच कोटींची खंडणी मागण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मोटारीमधून जात असताना स्वत:ची सुटका करुन पलायन केल्यामुळे बांधकाम व्यावसायिक बचावला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. महेंद्र शांताराम बोडके (वय २८, रा. धनकवडी) व कार्तिक कानोरे (वय २५, रा. साईनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या आणखी तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी दिघी परिसरात राहणाऱ्या ४२ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी परिसरात राहणारी आरोपी महिला आणि बांधकाम व्यावसायिक एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते एकमेकांना अधूनमधून भेटत होते. त्यांच्यामध्ये वाद झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भेटी कमी झाल्या होत्या. ही महिला आणि आरोपी बोडके यांची दरम्यानच्या काळात ओळख झाली. बोडकेची मदत घेऊन फिर्यादीच्या अपहरणाचा कट रचण्यात आला. घाबरलेल्या फिर्यादी यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी बोडकेला अटक केली आहे. पुढील तपास निरीक्षक अरुण आव्हाड हे करत आहेत.