शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत यंदाही मतदानाचा उच्चांक?

By admin | Updated: November 2, 2015 01:03 IST

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या अखेरच्या टप्प्यात एकगठ्ठा मते येण्याची परंपरा कायम राखली जाणार

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, या अखेरच्या टप्प्यात एकगठ्ठा मते येण्याची परंपरा कायम राखली जाणार असे दिसतेय. ५ नोव्हेंबरपर्यंत मतपत्रिका जमा करण्याची मुदत असून, येत्या ६ तारखेला अध्यक्षांची निवड जाहीर होणार आहे.मतपत्रिका मतदारांकडे रवाना केल्यानंतर जवळपास महिनाभर मतदारांचा मत नोंदविण्यात थंड प्रतिसाद होता. मतपत्रिका दाखल करण्यास काही दिवस शिल्लक राहिलेले असताना एकगठ्ठा मतपत्रिका येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील उमेदवार प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी गेल्या आठवड्यात दोनदा शंभर-शंभर मतपत्रिकांचा गठ्ठा निर्वाचन अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. जाखडे यांनीही १०, १५ मतपत्रिकांचे गठ्ठे पाच-सहा वेळा निर्वाचन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत.२०१३मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या वर्षी १०२० मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आल्या. हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उच्चांक ठरला. शनिवार अखेरपर्यंत ६०५ मतपत्रिका आल्या असून, यंदाही एक वेगळा उच्चांक प्रस्थापित होईल, अशी शक्यता निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी व्यक्त केली.येत्या ५ तारखेला सायंकाळी ७ पर्यंत मतपत्रिका देता येणार आहेत. त्यानंतर दि. ६ रोजी मतपत्रिकांची मोजणी होणार असून, अध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे.