शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पर्वती, सिंहगड रोड परिसरात आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

ग्लोबल हॉस्पिटल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये रक्तप्रमाण ...

ग्लोबल हॉस्पिटल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये रक्तप्रमाण व शुगर चेकअप तसेच इसिजी (ECG), डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ॲंजियोग्राफी व इतर तपासण्या केल्या. हळदीकुंकवाचे वाण म्हणून सर्व उपस्थित महिलांना औषधाचे वाटप करण्यात आले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती पोकळे , नगरसेविका प्रिया गदादे पाटील, पर्वती महिला अध्यक्षा श्वेता होनराव, डॉक्टर सेलचे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप,पर्वती विभागाचे डॉ. उरसल, डॉ. रणजित निकम उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व लायन्स क्लब मनस्वी पुणे व भारत विकास मंडळ यांच्या सहयोगाने महिलांना कॅन्सरविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.