शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सांगवीत अवैध धंद्यावर धाड

By admin | Updated: March 29, 2017 02:47 IST

येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा

सांगवी : येथे सोमवारी (दि. २७) अवैध धंद्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये १३ हजार ५९० रुपयांचा दारूचा साठा जप्त केला आहे. तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. दोघे फरार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, उपनिरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे, हिरवे व जाधव अधिक तपास करीत आहेत. सांगवी येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. मटका, जुगार, दारू, ताडी, खुलेआम तेजीत चालू असतात. एसटी स्टँडपासून ते चांदणी चौकापर्यंत अवैध धंदेवाल्यांनी कब्जाच केला आहे. दररोज ३-४ लाखांची उलाढाल होत असते. मटका, जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी सांगवी, शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, सोमंथळी, सांगवी (ता. फलटण) येथून लोक दररोज लोक येत असतात. आचारसंहितेतही पोलिसांनी अवैध धंदे २ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु एकही दिवस अवैध धंदे बंद ठेवता आले नाहीत. मटका, जुगार खेळणाऱ्यांवरही आम्ही कारवाई करणार आहोत. काल तिथे आम्ही आलो असता एक जण ताब्यात घेतला. दोघे जण फरार झाले आहेत. मटका, जुगार खेळणारे सापडले नाहीत. त्या सर्वांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. अवैध धंदे पूर्णपणे बंद करणार आहोत, अशी माहिती हवालदार शरद वारे यांनी दिली. (प्रतिनिधी)