शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

सखी अनुभवणार ‘जल्लोष २०१५’

By admin | Updated: February 17, 2015 01:25 IST

सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे.

पुणे : मैत्रीण, मुलगी, बहीण, पत्नी, आई, सासू... अशा विविध नात्यांची गुंफण घालत पुरुषांच्या बरोबरीने आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सखींच्या जीवनातील विविध टप्पे उलगडणारा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करणारा ‘जल्लोष नात्यांचा २०१५’ हा अनोखा कार्यक्रम अनुभवण्याची संधी सखींना मिळणार आहे. लोकमत सखी मंच आणि राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या (अमरीश जैैन ग्रुप) वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारका नात्यांमधील अतुट बंध मनोरंजनातून सखींसमोर उलगडतील. म्हात्रे ब्रिज एरंडवणे येथील अमित गायकवाड ग्रुप यांच्या कृष्णसुंदर गार्डन येथे सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम रंगणार आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखासाठी झटणारी स्त्री समाजातही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मान-सन्मान मिळविते. अनेक नातेसंबंध जपत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त करते. कुटुंबासह समाजातील विविध जबाबदाऱ्या लीलया पार पाडत यशाचे शिखर गाठते. या सखींचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमत सखी मंचने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘जल्लोष २०१५’ हा त्यातीलच एक उपक्रम आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून थोडीशी उसंत काढत त्यांना मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकमत सखी मंचच्या सभासदांना या मैफलीत सहभागी होता येईल. स्त्रियांच्या जीवनातील विविध टप्पे, त्यांनी मिळविलेले यश, विविध नातेसंबंध जपताना करावी लागणारी तारेवरची कसरत... असे सारे काही गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजकरीत्या या कार्यक्रमातून उलगडताना सखींना अनुभवता येईल. मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या या अनोख्या मैफलीने कार्यक्रमात धम्माल येणार आहे. हिंदी गाणी, शेतकरी नृत्य, लावणी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रमांचा नजराणा या मैफलीत असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सखींमधूल लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यातील भाग्यवान विजेत्यांना सोने व चांदी जिंकण्याची संधी मिळेल. त्यामध्ये प्रथम बक्षीस १ लाखाचे सोने, द्वितीय बक्षीस ७५ हजार रुपयांचे सोने, तृतीय बक्षीस ५० हजार रुपयांचे सोने आणि उत्तेजनार्थ २५ हजार रुपयांची तीन चांदीची बक्षिसे असतील. तसेच, उपस्थितांमधून विशेष लकी ड्रॉ ही काढला जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबर सोन्या-चांदीची लयलूट करण्याची सुवर्णसंधी सखींसाठी अनोखी भेट असणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ प्रयोजक अमित गायकवाड ग्रुप यांचे कृष्णसुंदर गार्डन आहे. (प्रतिनिधी)४प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे : शिवाजीनगर :- हेमा शेजळे ९३२५०२१०७५. मनिषा ब्राह्मणकर - ९८२२३३८६४५. पेठ : सौ. मानकुँवर छाजेड - ८९५६०८८४२६. निकिता गुप्ता - ९८६०५१७७५५, विद्या मेठी - ९३२६३५६५५७. निलीमा अलूलकर - ९४२०२१९२२४. सुवर्णा भरेकर - ९५५२२६३७७०, कोथरुड : अनुराधा राजहंस - ९८५०३४७०४२, सुनंदा फरकुटे- ९९२२९०९३५४. प्राजक्ता अ‍ॅडव्हरटायझिंग - ९७६४००९८३६. योगिता गवस - ९५४५४४०५६५. बिबवेवाडी : अरुणा गटागट - ९४०३२७८४५९, अनुराधा हाटकर - ७३५००४७५२६. कांचन दर्डा - ९४२२०००९२६. जुई कलेक्शन - ८३९००९०८७८. शेखर गाढवे- ८६२३९१४०००. कात्रज : वंदना गुरव - ९४२२५२१७५५. रेणुका खोडे - ९९६०१२२२५२, निशिगंधा सुराणा : ९६६५०५११०५, वृषाली वजरीनकर- ९०२८९८०६३८, सौ.चैत्राली गुरव - ८०५५८६२९३३. येरवडा : विमल दर्डा - ९४२२३५६१०७, संगीता राजगुरु - ९८२३४२७३४५, विश्रांतवाडी : शिला अगरवाल - ९८८१७८७३३७, रेखा होनकांडे - ९०२१३४६४०७, वडगाव शेरी : पुर्णिमा लुणावत - ९३७२००१३३३, सीमा अग्रवाल - ९९२२५१९४८८. मार्केटयार्ड : हेमलता आगरवाल - ८९७५४००३४४. सुजाता शहा - २४२६८५३३. सिंहगड रस्ता, धायरी : कल्याणी एम्ब्रॉयडरीज - २४३४९८९४. अक्षया शेंडगे -९९२२४३३८८७. अंजली पाटील - ८६००७४०५७२. सौ. सुनीता इंदलकर - ८२३७७०८८१२. हडपसर : कामाक्षी वाळेकर - ९९२१९८३५३०. सावित्री पाटील - ९९६०३४७६३९, शिला काळे - ९८२२७५८६७२. अर्चना वानखडे - ९६६५०३२३६४, सौ. सुनंदा देशमुख - ९८५०६२३२१४. धनकवडी : चेतना बिडवे - ८६२४९६९०८०, मेघा शेडे - ९३२५४३४८७६. डॉ.स्वप्नगंधा खरे -९८६०२९४५३०. मुंढवा : शुभांगी धारमळकर - ९३७२७०१०६० वारजे माळवाडी : संजीवनी उन्हाळे - ९७६२४७६४२९, कात्रज-कोंढवा : विनिता गाजरे - ९९७०६६१५०६, रेणुका देव - ९७६५९८०३१०.