शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी काढली नाराजांची समजूत

By admin | Updated: February 5, 2017 03:43 IST

उमेदवारी देण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेला प्रक्षोभ दूर करण्यासाठी

पुणे : उमेदवारी देण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांत निर्माण झालेला प्रक्षोभ दूर करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांना धाव घ्यावी लागली. नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांची समजूत काढली.नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी सायंकाळी आंदोलन केले होते. पक्षात बाहेरून आलेल्या अनेकांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षाचे अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहिले होते. अशा सर्व नाराज कार्यकर्त्यांची बापट यांनी भेट घेतली. याबाबत बोलताना ते म्हणाले,‘‘ इतर पक्षातील उमेदवारांना तिकीट देणे हा एक राजकीय डावपेचाचा भाग आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ही राजकीय गणिते मांडावी लागतात. इतर पक्षातून आलेल्या फक्त ७ ते ८ उमेदवारांना तिकीट दिले असल्याने पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला, असे म्हणता येणार नाही. ’’ गेल्या २५ वषार्पासून शिवसेना हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. युती झाली नसली तरी, निवडणुकीनंतर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी युती करावी लागली तर शिवसेनेलाच प्राधान्य असेल असे बापट म्हणाले. प्रचारात शिवसेनेवर काहीही टीका करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.