शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST

यावेळी प्राचार्य उत्तम आवारी, माजी उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे, पर्यवेक्षक यादव चासकर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन ...

यावेळी प्राचार्य उत्तम आवारी, माजी उपमुख्याध्यापक माधव कानडे, पर्यवेक्षक साहेबराव काळे, पर्यवेक्षक यादव चासकर यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण केदारी, किशोर जगताप, दत्तात्रय खोरे, सत्यवान तोत्रे, मुर्तुजा मोमीन, एकनाथ चव्हाण, संतोष मुंढे, निवृत्ती बांगर, उज्ज्वला बाणखेले, प्राची चौधरी, सुवर्णा गोसावी, अनिता चव्हाण, मयूरी क्षीरसागर, उज्ज्वला हुले आदी उपस्थित होते.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय उपाय नाही हे कर्मवीर भाऊराव पाटलांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता, समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना दिले. बहुजन समाजाच्या कल्याणासाठी कर्मवीरांनी ज्ञानाची गंगा खेडोपाडी पोहचविली. त्यांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, असे विचार प्राचार्य उत्तम आवारी यांनी व्यक्त केले. दिलीप चौधरी, केशव टेमकर, धीरज कोळेकर, किसन थोरात यांनी नियोजन केले.