शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महामानवास अनुयायांचे अभिवादन

By admin | Updated: December 7, 2014 00:53 IST

जगण्याचे सामथ्र्य देणा:या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी शनिवारी विनम्र अभिवादन केले.

पिंपरी : जगण्याचे सामथ्र्य देणा:या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांनी शनिवारी  विनम्र अभिवादन केले. सहकुटूंब दाखल झालेल्या या अनुयायांचा जनसागर पिंपरी येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात जनसागर लोटला. यानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणारे विविध उपक्रम सामाजिक संघटनांनी राबविल्याचे दिसून आले.
सकाळीच महापालिका प्रशासन व विविध संघटनांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळा व परिसराची साफसफाई केली. दरवर्षीप्रमाणो या वेळीही सायंकाळपासूनच अभिवादन करण्यास पुतळा प्रांगणात येण्यास अनुयायांची सुरूवात झाली. रात्री उशीरार्पयत गर्दीचा ओघ वाढतच राहिला. येणारा प्रत्येकजण डबडबलेल्या डोळ्यांनी व जड अंत:करणाने मेणबत्त्या, अगरबत्ती पेटवून अभिवादन करीत होता. तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी भावांजली अर्पण केली. अनुयायांसाठीचे डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांचा जीवनपट उलगडणा:या छायाचित्रंसह असलेले फलक पुतळा प्रांगणातील खांबांवर लावल्याचे दिसले. उद्यानात आंबेडकरी साहित्याचे सामुहिक वाचन करण्याच्या उपक्रमात हजारो जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 
रस्त्यांलगत आंबेडकरी साहित्य विक्रीच्या दुकानांवर खरेदीसठी गर्दी झाली.(प्रतिनिधी)