शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात द्राक्षांचा हंगाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या द्राक्षांचा हंगाम सुरू झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळ विभागात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या द्राक्षांचा हंगाम सुरू झाला. गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज सुमारे १५ ते २० टन द्राक्षांची नियमित आवक सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत ही आवक आणखी वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

यंदा हंगाम वेळेवर सुरू झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीस १० ते २० टक्‍के अधिक दर मिळत आहे. आकाराने मोठ्या आणि चवीने गोड असलेल्या जम्बो द्राक्षांना जास्त मागणी आहे. अलीकडच्या काळात याच द्राक्षांची लागवड जास्त होत आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महंकाळ तालुक्‍यातून पांढऱ्या द्राक्षाची, तर जिल्हातील नारायणगाव, बारामती भागातून आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातून जम्बो अर्थात काळ्या द्राक्षांची आवक होत आहे.

......

द्राक्षांचा प्रकार घाऊक बाजारात दर्जानुसार मिळणारा भाव

जम्बो (१० किलो) ६०० ते ९००

कृष्णा शरद (१० किलो) ६०० ते १०००

सोनाका सुपर (१५ किलो) ७०० ते ११००

माणिक चमण (१५ किलो) ६०० ते ७००

थॉमसन (१५ किलो) ५०० ते ७००

---

मागील वर्षी करोनाच्या परिस्थितीचा फटका द्राक्षाला बसला होता. त्यामुळे या वर्षी द्राक्षांकडून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. हवामानही पिकास अनुकूल आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, लोणावळा, कोकण आदी पर्यटन भागांतून आणि गोवा, गुजरात, बेंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली येथून द्राक्षांना चांगली मागणी आहे.

- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड