शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारही पालिकेचे थकबाकीदार

By admin | Updated: June 6, 2016 00:28 IST

महापालिकेच्या बड्या मिळकतकर थकबाकीदारांमध्ये पुण्यातील फक्त उद्योजक व कंपन्याच नाहीत, तर केंद्र, राज्य सरकारच्या काही आस्थापनाही आहेत

पुणे : महापालिकेच्या बड्या मिळकतकर थकबाकीदारांमध्ये पुण्यातील फक्त उद्योजक व कंपन्याच नाहीत, तर केंद्र, राज्य सरकारच्या काही आस्थापनाही आहेत. पालिकेचे तब्बल १३ कोटी रूपये त्यांनी थकवले आहेत. पीएमपीएमल या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा कंपनीनेही पालिकेचे ४ कोटी रूपये देणे आहे. सातत्याने मागणी करुनही हे सरकारी थकबाकीदार पालिकेची दखल घ्यायला तयार नाहीत. एकूण ६०९ सरकारी कार्यालये शहराच्या हद्दीत आहेत. त्यांना पालिकेकडून मिळकत कर आकारला जातो. अन्य मिळकतकर थकबाकीदारांप्रमाणेच या थकबाकीदारांनाही पालिकेकडून दंडासह आकारणी केली जाते. त्यामुळे थकीत कर जमा केला नाही तर तो वाढतच जातो. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून या सर्व कार्यालयांच्या विभागप्रमुखांकडे थकबाकीसाठी पाठपुरावा करण्यात येत असतो असे पुणे महापालिकेचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)