शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

कर्मचाऱ्यांचे पगार दोन महिन्यांत द्या

By admin | Updated: September 2, 2016 05:48 IST

तब्बल दोन वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दोन महिन्यांत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या

पुणे : तब्बल दोन वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन दोन महिन्यांत देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असला तरी बालचित्रवाणीला सक्षम करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे या संस्थेचे पुढे काय होणार, हा प्रश्न कायम आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर संस्थेला सक्षम करून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, १ एप्रिल २0१४ पासून बालचित्रवाणीचे कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. वेतनच मिळत नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. परंतु, राज्य शासनाने त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. तसेच येत्या दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.