शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमामधून मुलीचा विनयभंग

By admin | Updated: January 13, 2017 03:28 IST

आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली

पुणे : आईवडिलांना ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने मुलीला धमकावत जबरदस्तीने दुचाकीवर बसवत कोरेगाव पार्क भागात नेऊन अश्लील शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी संध्याकाळी घडला होता.व्यंकटेश रूपसिंग राठोड (वय १९, रा. येरवडा) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी येरवड्यातील एका शाळेमध्ये आठवीमध्ये शिकते. तिचे आईवडील मजुरी करतात. आरोपीचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत होता. त्याने तिच्या आईवडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. तिने घाबरल्यामुळे घरी हा प्रकार सांगितला नाही. बुधवारी त्याने दमदाटी करीत तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कोरेगाव पार्क भागात नेले. मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढून अश्लील संभाषण केले. मुलीच्या पालकांनी दोघांना पाहिल्यावर आरोपी पसार झाला. पीडित मुलीच्या आईने येरवडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)