शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: May 9, 2015 03:21 IST

भादलवाडी परिसरातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चार विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तत्परता दाखवून चार

पळसदेव / भिगवण : भादलवाडी परिसरातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चार विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तत्परता दाखवून चार आरोपींना जेरबंद केले. विद्युत मोटारी चोरीची टोळीच याद्वारे उघड होण्याची शक्यता आहे. अटक आरोपींना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तात्रय महादेव जाधव (वय २६), सुखदेव मारुती भंडलकर (वय २६), तानाजी रामदास भंडलकर (वय २२, सर्व रा. भादलवाडी) व गौकिरण विश्वनाथ तिवारी (वय २४, रा. मदनवाडी, मूळ उत्तर प्रदेश) यांना अटक केली. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युतपंप, विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. भिगवण पोलिसांनी खबऱ्यामार्फत या गुन्ह्यांमधील आरोपींचा माग काढला. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली. विद्युत पंप चोरी करणारी टोळीच कार्यरत असल्याचे तपासात आढळून आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादलवाडी परिसरातून प्रल्हाद श्रीपती यादव, गंगाराम बबन खारतोडे, वसंत बाजीराव कन्हेरकर, नंदकुमार प्रताप गायकवाड या शेतकऱ्यांच्या मोटारी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्यामुळे त्यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौघांना अटक केली. त्यांच्याकडून काही विद्युतपंपासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत पोलीस नाईक नाना वीर, विलास मोरे, श्रीरंग शिंदे, शर्मा पवार, बापू हडागळे, रमेश भोसले यांनी सहभाग घेऊन कामगिरी केली. (वार्ताहर)