शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

गजा आणि रुप्या मारणेची वरात!

By admin | Updated: December 16, 2014 04:15 IST

कुख्यात गजा मारणे आणि त्याचा पुतण्या रुपेश मारणे या दोघांची कोथरूड आणि दत्तवाडीमध्ये पोलिसांनी चांगलीच ‘वरात’ काढली

पुणे : कुख्यात गजा मारणे आणि त्याचा पुतण्या रुपेश मारणे या दोघांची कोथरूड आणि दत्तवाडीमध्ये पोलिसांनी चांगलीच ‘वरात’ काढली. बेड्या घालून या दोघांनाही कोथरूड आणि दत्तवाडीतील त्यांच्या तसेच फरार आरोपींच्या घरी फिरवून पोलिसांनीही त्यांची ‘भाईगिरी’ दाखवून दिली. गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी कडक पावले टाकायला सुरुवात केली आहे.स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेणाऱ्या गजाची कोथरूड आणि त्या भागत चांगलीच दहशत आहे. राजकीय वजन राखून असलेल्या गजाने स्वत:च्या टोळीचे साम्राज्य शहरभर पसरवले आहे. त्याच्या भाईगिरीचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे पोलिसांनीही तावात येत खाकीची ‘भाईगिरी’ दाखवायला सुरुवात केली आहे. बेड्या घातलेल्या गजा मारणे आणि रुप्याला कोथरूडमध्ये तपासासाठी नेण्यात आले होते. या गुन्ह्यात फरारींच्या, अटक आरोपींच्या तसेच त्यांच्या स्वत:च्या घरीही या काका-पुतण्याला नेण्यात आले. पोलिसांनी या सर्वांच्या घराची कसून झडती घेतली. गँगस्टर गजा मारणे याला त्याच्या कोथरूडमधील घराजवळ बेड्या घालून फिरवण्यात आले आणि त्याच्या घराची झडतीही घेण्यात आली. फरारी आणि पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी त्याला दत्तवाडी आणि कोथरूड येथील इतर आरोपींच्या घरीही नेण्यात आले. अमोल बधे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडे असून, पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)