शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
2
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
5
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
6
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
7
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
8
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
9
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
10
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
11
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
12
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
13
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
14
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
15
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
16
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
17
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
18
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
19
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
20
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
Daily Top 2Weekly Top 5

माळेगावच्या विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

माळेगावमधील बौद्ध, मुस्लिम व धनगर समाजासाठी व विशेष करून वॉर्ड क्र. ६ मध्ये माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे व ...

माळेगावमधील बौद्ध, मुस्लिम व धनगर समाजासाठी व विशेष करून वॉर्ड क्र. ६ मध्ये माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या पाठपुराव्यामुळे १ कोटी ८५ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

संबंधित विकासकामे पुढीलप्रमाणे- पिर दर्गा सभामंडप बांधकाम करणे (३५ लाख ), लक्ष्मीमाता मंदिर सभामंडप बांधकाम करणे(१० लाख रु.), रमामातानगर समाज मंदिर वॉलकंपाऊट बांधणे(२० लाख रु.), पैठणकर-गिरेवस्ती भूमिगत गटार व रस्ता करणे (१५ लाख रु.), वाघमोडेवस्ती शिवनगर अंतर्गत रस्ते करणे (२० लाख रु.), कामगार कॉलनी लकडेनगर अंतर्गत रस्ते करणे (२० लाख रु.), जाधव -गायकवाडवस्ती रस्ता करणे (१० लाख रु.), बौद्धनगर दलित वस्ती अंतर्गत रस्ते करणे (२० लाख रु.), शारदानगर २४ फाटा येथे पूल बांधकाम करणे (३५ लाख रु.)ण