शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या, पालेभाज्यांच्या भावात घसरण

By admin | Updated: September 3, 2014 00:37 IST

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य आवारात गेल्या आठवडय़ापेक्षा चालू आठवडय़ात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावत घसरण झाली आहे.

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य आवारात गेल्या आठवडय़ापेक्षा चालू आठवडय़ात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने बाजारभावत घसरण झाली आहे.
टोमॅटो, वांगी, दोडका, भेंडी, कारली, हिरवी मिरची यांची आवक स्थिर असल्याने बाजारभाव तेजीत राहिले. तसेच, भोपळा आणि काकडी यांच्या बाजारभावात घसरण झाली आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्यामुळे बाजारभावात 2क्क् रुपयांनी घसरण झाली, तर मेथीच्या भावात 15क् रुपये घट झाली आहे. तालुक्यात भुसार मालाची आवक स्थिर असल्याने बाजारभाव तेजीत राहिले. तसेच, लिंबाचे बाजारभावदेखील तेजीत असल्याची माहिती सभापती महादेव यादव आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड-भाजीपाल्याची आवक : (10 किलोप्रमाणो) - टोमॅटो (38) 13क्-35क्, वांगी (19) 13क्-25क्, दोडका (15) 2क्क् ते 31क्, भेंडी (4) 2क्क् ते 35क्, कारली (7) 2क्क् ते 3क्क्, हिरवी मिरची (11) 18क् ते 4क्क्, भोपळा (21) 4क् ते 85, काकडी (36) 35 ते 9क्, कोथिंबीर (3,515 जुडय़ा) 8क् ते 2क्क्, मेथी (1,956 जुडी) 1क्क्-3क्क्.  दौंड-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (139) 15क्1 ते 19क्1, ज्वारी (5) 1551 ते 24क्1, लिंबू (51) 25क्-75क्. (वार्ताहर)
 
4केडगाव-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (752) 1551 ते 19क्1, ज्वारी (3क्7) 225क् ते 3क्क्क्, बाजरी (96) 155क् ते 18क्1, हरभरा (42) 22क्क् ते 29क्1, मका (9) 14क्क् ते 16क्क्, लिंबू (273) 4क्क्-876. पाटस-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (97) 155क् ते 19क्1, ज्वारी (16) 155क् ते 2651, बाजरी (14) 14क्1 ते 18क्1, हरभरा (5) 22क्क् ते 27क्1, मका (6) 15क्क् ते 16क्1. 
यवत-भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यब.) (48) 16क्1 ते 18क्1, ज्चारी (34) 16क्क् ते 2711, बाजरी (11) 16क्1 ते 2क्क्1, हरभरा (8) 1951 ते 2611, लिंबू (155) 28क् ते 75क्.