शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण

By admin | Updated: April 28, 2017 05:45 IST

यवत पोलीस ठाण्यासमोरच एका युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांवर

यवत : यवत पोलीस ठाण्यासमोरच एका युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांवर तक्रार देऊनदेखील कसलीही कारवाई अथवा गुन्हे दाखल न झाल्याने उपोषण सुरू करण्यात आल्याचे उपोषणकर्ता मनोज मधुकर कांबळे याने सांगितले.याबाबत दिलेल्या निवेदनात, गावातील अवैध धंद्यावर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करत असल्याने मनोज मधुकर कांबळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले. तरीही गप्प बसत नसल्याने धमकी देण्याचे प्रकारदेखील झाले. याबाबत विविध पुराव्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे झालेल्या अन्यायविरुद्ध तक्रारीदेखील केल्या. मात्र त्यातून काहीही निष्पन्न होत नसून याउलट जीविताला धोका वाढतच चालल्याचे निवेदनात नमूद आहे.यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस कर्मचारी मनोज गायकवाड, भोईटे, संपत खबाले, संभाजी कदम यांच्यावर दिलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, सदर मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे मनोज कांबळे यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उपोषण सुरू करण्यात आल्यानंतर यवत पोलिसांनी मनोज कांबळे यांना १४९ प्रमाणे नोटिस बजावली आहे. यात दिलेल्या तक्रारीबाबत कायदेशीर मार्गाने दाद मागून घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी कांबळे यांना जबाबदार धरणार असल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)