शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

पालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: October 14, 2016 04:50 IST

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक

पुणे : महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली. अर्जुन एकनाथ घुले (वय ६५, रा. रविवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकी राजाराम वाघ (वय २५, रा. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत घडली. अर्जुन घुले आणि त्याच्या साथीदाराने विकी वाघ आणि त्यांच्या मित्रांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी वाघ आणि त्याच्या ९ मित्रांकडून प्रत्येकी१ लाख ८० हजार, असे एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अर्जुन घुले याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या साथीदाराला अटक करायची आहे. त्याच्याकडून रक्कम जप्त करायची असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्याला १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)