शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीच्या गुन्ह्यात चौघांना अटक

By admin | Updated: February 13, 2017 02:01 IST

सराफी दुकानात काम करीत असताना ३० किलो चांदीच्या वस्तूचा अपहार करून फरार झालेल्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली

पुणे : सराफी दुकानात काम करीत असताना ३० किलो चांदीच्या वस्तूचा अपहार करून फरार झालेल्या चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून १२ किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत़पुरणसिंग देवल (रा़ नरसाना, जि़ जालोर, राजस्थान), हरिसिंग तंवर (रा़ महोबतनगर, जि़ सिरोही, राजस्थान), महेंद्र सुतार (रा़ भरुडी, जि़ जालोर, राजस्थान) आणि देविसिंग तंवर (रा़ महोबतनगर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़याप्रकरणी इंदरमल गांधी यांनी फिर्याद दिली होती़ गांधींचे नाकोडा सिल्व्हर अँड गोल्ड आभूषण या नावाने रविवार पेठेत दुकान आहे़ त्यांच्याकडे देवल, तंवर आणि सुतार हे कामगार कामाला होते़ दोन वर्षांपासून नोव्हेंबर २०१६पर्यंत त्यांना गांधी यांनी विक्रीसाठी चांदीच्या वस्तू दिल्या होत्या़ त्यातील २५ ते ३० किलोच्या चांदीच्या वस्तंूचा त्यांनी अपहार केल्याचे निष्पन्न झाले़ फरासखाना पोलिसांनी राजस्थानला जाऊन प्रथम महेंद्र सुतारला ताब्यात घेतले़ त्याच्याकडील माहितीवरून वाकड येथे असलेल्या पुरणसिंग देवल याला पकडले़ त्याच्याकडील १० किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या़ हरिसिंग तंवर याच्याकडून २ किलो चांदीच्या वस्तू जप्त केल्या़ फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अबुजर चाऊस व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली़ (प्रतिनिधी)