शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काठापूर बुद्रुक येथील वनक्षेत्रास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील गावाच्या दक्षिणेकडील डोंगराच्या कडेला वनविभागाची दोन वनक्षेत्र असून पश्चिम बाजूकडील वनक्षेत्रास अचानक ...

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक येथील गावाच्या दक्षिणेकडील डोंगराच्या कडेला वनविभागाची दोन वनक्षेत्र असून पश्चिम बाजूकडील वनक्षेत्रास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच वनरक्षक एस.एन.अनासुने व स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. ही माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून उपसरपंच विशाल करंडे यांनी सर्वत्र प्रसारित केली. त्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून गावातील अनेक ग्रामस्थांना ही माहिती मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.यावेळी जमलेल्या 40 ते 50 ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली.यावेळी काठापूर बुद्रुक व कापडरा परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. वनरक्षक एस.एन.अनासुने,वनकर्मचारी अशोक जाधव,उपसरपंच विशाल करंडे,अनिल जाधव,पोलीस पाटील अमोल करंडे,सोमनाथ जाधव,संतोष जाधव,पप्पू खुडे, बंटी जाधव यासह अनेक ग्रामस्थ प्रयत्न करत होते.