शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मुंढव्यात आघाडीच्या उमेदवारांची पदयात्रा

By admin | Updated: February 15, 2017 02:37 IST

प्रभाग क्र. २२ (मुंढवा-मगरपट्टा-पंधरा नंबर) मधील शाहूनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, जाधव वस्ती, सरोदे कॉलनी, गवळी आळी

हडपसर : प्रभाग क्र. २२ (मुंढवा-मगरपट्टा-पंधरा नंबर) मधील शाहूनगर, हडपसर रेल्वे स्टेशन, जाधव वस्ती, सरोदे कॉलनी, गवळी आळी, आनंद निवास मुंढवा गावठाण या भागात आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी पदयात्रा काढली.याप्रसंगी प्रभाग क्र. २२ चे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, माजी महापौर चंचला कोद्रे, हेमलता नीलेश मगर, माजी उपमहापौर बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. लक्ष्मीनगर, शिंदेवस्ती, जहाँगीरनगर, दत्त चौक गवळी आळी, आनंद निवास, कोद्रेवस्ती, कोद्रेनगर, झगडेवस्ती, सर्वोदय कॉलनी, धायरकरवस्ती, श्रीकृष्ण सोसायटी या भागात पाण्याच्या लाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. त्याचप्रमाणे बिडकरवस्ती, पासपोर्ट कार्यालय, सर्वोदय कॉलनी, हडपसर औद्योगिक वसाहत, जहांगीरनगर, मिरेकरवस्ती, भोईराज सोसायटी, गवळी आळी या परिसरात शौचालाये बांधण्यात आली. प्रभागातील विकासकामे मोठ्या प्रमाणात झाल्याने विजयश्री राष्ट्रवादीच्या उमेदवारच खेचून आणतील असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. पदयात्रेदरम्यान मतदारांनी मोठ्या उत्साहात उमेदवारांचे स्वागत केले. प्रभागातील विकासकामांच्या जोरावर नक्कीच राष्ट्रवादीचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.