शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सासवड तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

सासवड शहरातील प्रमुख आकर्षण असलेले पालखी तळावरील ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त ...

सासवड शहरातील प्रमुख आकर्षण असलेले पालखी तळावरील ग्रामीण भागातील सर्वांत उंच ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी निवृत्त मेजर ययाती पेठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सासवड नगरपरिषदचे सर्व नगरसेवक, प्रभारी मुख्याधिकारी सूर्यकांत पठाडे, शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष इस्माइल सय्यद उपस्थित होते. वाघिरे महाविद्यालयाच्या छात्रांनी ध्वजास मानवंदना दिली. पुरंदर तालुक्यात कोविडकाळात काम केलेल्या संस्था तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अ‍ॅड. संदीप कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुषमा भोसले यांनी प्रास्ताविक केले.

———————————————————————————————

१६सासवड झेंडा वंदन

सासवड येथील तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणवेळी संचलन करताना पोलीस.

160821\img-20210816-wa0009.jpg~160821\16pun_2_16082021_6.jpg

फोटो ओळी : शिराळा येथे संपन्न झालेल्या रानभाजी महोत्सवात रानभाज्याची पाहणी करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे व इतर मान्यवर.~१६सासवड झेंडा वंदन सासवड येथील तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहनावेळी संचलन करताना पोलिस