शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत जागा निश्चित

By admin | Updated: September 13, 2014 05:27 IST

माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही

घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही. अडिवरेची जागा सोडून इतर ठिकाणी जागा पाहण्याचे काम सुरू असून, पुढील आठ दिवसांत जागा निश्चित केली जाईल व लगेचच कायमस्वरूपी निवाऱ्याचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घोडेगाव येथे सांगितले.घोडेगाव येथील हुतात्मा बाबू गेनू पंचायत समिती सभागृहात माळीण दुर्घटनाग्रस्त क्षेत्रातील बाधित कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, शाश्वत संस्थेचे आनंद कपूर, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी, तसेच मर्चडीस बेंझ, टाटा मोटर्स, मोरडे फूड प्रोडक्टस, जेसीबी, गोवर्धन उद्योग समूह, थरमॅक्स, बजाज आॅटो, भीमाशंकर कारखाना, अशा विविध कंपन्यांचे अधिकारी, माळीण ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य सरकारने आम्हाला एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, लोकांनीही या कामात सहभागी होऊन आपल्यासाठी आदर्श नागरी सोईसुविधा तयार करून घ्याव्यात तसेच पैशाचे त्यांनी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)